काही दिले त्याने मला

Started by Lyrics Swapnil Chatge, January 16, 2014, 11:09:30 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

काही दिले त्याने मला,

त्यात जीव माझा ओतला...

कवटाळुन ठेवीन त्या क्षणाला,

ज्यात माझा श्वास हा गुतंला.....!!

काही दिले त्याने मला,

मला जगण्याची एक कला,

पकडुनी हाथात हात,

शिकवलं मला आयुष्य जगायला.....!!

काही दिले त्याने मला,

स्पदंने ही बेभान आता...

नाव ओठी तिचं येता,

जीव हा पावला....!!

@स्वप्नील चटगे©