शपथ नात्याची..................

Started by प्रशांत दादाराव शिंदे, February 11, 2014, 12:05:56 PM

Previous topic - Next topic
आठवण बनून  भेटतात सारेच
पण ओठांवर नाव बनून मोजकेच राहतात

दु:खात सांत्वन करतात सारेच
पण आसवे पुसणारी मोजकीच असतात

कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात

लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात ...........

मी कुठवर साथ देईल सांगू शकत नाही
पण  अर्ध्यावर नातं  सोडणार नाही 
तुझ्यावर आलेल्या संकटांत एकट्याने लढू देणार नाही
विश्वासाचे नातं आपले निरंतर जपून ठेवणार आहे ...............
म्हणूनच तर नातं हे अनमोल आपले बोलणारेही
फक्त   माझ्यासारखीच असतात ..........
-
©प्रशांत डी शिंदे
दि.११/०२/२०१४

jyoti mane

:) :) :)

vijaya kelkar

 :) :)   खुश राहावे----नाते जपावे  ...     :) :)

ap01827

सगळीच नाती सुंगधी असावी
निरंतर त्या मोग-र्यासारखी !

             संदीप लक्ष्मण नाईक

:) :)   खुश राहावे----नाते जपावे  ...     :) :)
vijayaji  :)

सगळीच नाती सुंगधी असावी
निरंतर त्या मोग-र्यासारखी !

             संदीप लक्ष्मण नाईक

dhanyvad sandeepji