पुणेकर किस्सा

Started by मिलिंद कुंभारे, March 01, 2014, 04:44:50 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


एकदा एक चीनी, एक अमेरिकन आणि एक पुणेकर एका बोटीमध्ये प्रवास करीत होते.

तेवढ्यात तिथे एक जीन आला आणि म्हणाला तुम्ही काहीपण पाण्यात टाका मी ते शोधून काढणार, नाही शोधल्यास मी तुमचा गुलाम होणार.

पण मात्र तुम्ही पाण्यात  टाकलेली वस्तू मी शोधून काढल्यास तुम्हाला मारून टाकणार.

हे ऐकून चीनी माणसाने पाण्यात सुई टाकली , जीन पाण्यात गेला व सुई शोधून काढली आणि चीनी माणसाला मारून टाकले .

आता अमेरिकन माणसाने आपल्या मोबाईल मधले मेमरी कार्ड पाण्यात टाकले , जीन पाण्यात गेला व मेमरी कार्ड शोधून काढले आणि अमेरिकन माणसाला मारून टाकले.

शेवटी पुणेकर माणसाने एक वस्तू पाण्यात टाकली , जीन ती शोधायला पाण्यात गेला पण त्याला काही केल्या ती वस्तू सापडलीच नाही!!!

शेवटी हताश होऊन जीन पुणेकर माणसाला शरणागत आला आणि विचारू लागला आका आपण पाण्यात काय टाकले?

तेव्हा पुणेकर माणूस मिस्कीलपणे म्हणाला...........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"अरे वेड्या मी पाण्यात डीस्पिरिन (dispirin) टाकली होती".
चल माझ्यासोबत आता, घरी बरीच कामे करायची  राहिली आहेत.......
:D :D :D

author unknown

sweetsunita66


मिलिंद कुंभारे



gayatri joshi


मिलिंद कुंभारे