आज तुझी आठवण आली,

Started by Lyrics Swapnil Chatge, March 04, 2014, 07:43:48 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

आज तुझी आठवण आली,
अनं तुझ्यासाठी कविता केली...
तुझं ते सारं गुपित मी,
को-या कागदावर उतरवली....!!

जेंव्‍हा तुला मी पाहिलो,
तेंव्‍हा माझं अस्तित्‍व हरवलो...
अनं या कोमल डोळ्यात,
माझ्या प्रेमाचं बी रुजवलो...
आज तुझी आठवण आली.....!!

जेंव्‍हा तु गोड हसायची,
तेंव्‍हा मन फुलून उठायचं...
अनं प्रेमाच्‍या या झाडाला,
नवासा हा अंकुर फटायच...
आज तुझी आठवण आली....!!

तुझं ते चोरुन पाहणं,
पुन्‍हा हवहवसं वाटत...
जणू झाडाच्‍या सावलीत,
जिवाला नीज लागतं...
आज तुझी आठवण आली....!!

- स्‍वप्‍नील चटगे