!! प्रार्थना !!

Started by शिवाजी सांगळे, March 30, 2014, 04:36:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बळ दे इतकं, मला परमेश्वरा...
सहन करण्या घाव निरंतर,
ठेऊ कशाला? हिशोब दुश्मनांचा
उपसतात जेव्हा आपलेच खंजर !

क्षमा कर त्या साऱ्यांना
केले अपराध त्यांनी जरी पुन्हा,
पसरुनी कर दोन्ही, दारी तुझ्या
करतोय मी हि नम्र प्रार्थना !



©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

dipak chandane

सर छान..........................

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९