खोटा झाला मानुस..

Started by SONALI PATIL, April 02, 2014, 08:25:39 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

      :'( :)       खोटा झाला मानुस...
विट आला प़ंपंचाचा ।
सगळी सोडली नाती  ।।
ढोंगच ढोंग भरले आहे ।
उरली कोरडी नाती ।
       कोन कुनाचा नसतो ।
       जो तो पैशाचा चैनीचा असतो ।।
       पैश्या मध्ये तोलू पाहतो ।
       तो माणुस खरा नसतो ।।
खोटे खोटे हसतो क्षणो-क्षणी ।
मनी नसतो प़ेमाचा ओलावा ।।
कधी तुला पाडून मी ।
पाहील हा देखावा ।।
          ढोंगच ढोंग भरले आहे ।
          दुनिया झाली देखावा ।।
श्रिंमंताना भिक घालतो ।
गरीबानां लाथ रे ।।
पाकीट टेबला खाली ।
त्याची होते सोने-चांदी रे ।।
          सत्याचा नाही कैवारी ।
          नाही राहीली दिलगीरी ।।
          खोटा झाला माणुस ।
          खोटी झाली दुनीया रे ।।
स्वार्था साठी सर्व नवस ।
स्वार्था साठी दान -धर्म रे।।
निस्वार्थीपने कधी जगनार माणसा तु रे।।

:) :'( ::)

navaj


      :'( :)       खोटा झाला मानुस...
विट आला प़ंपंचाचा ।
सगळी सोडली नाती  ।।
ढोंगच ढोंग भरले आहे ।
उरली कोरडी नाती ।
       कोन कुनाचा नसतो ।
       जो तो पैशाचा चैनीचा असतो ।।
       पैश्या मध्ये तोलू पाहतो ।
       तो माणुस खरा नसतो ।।
खोटे खोटे हसतो क्षणो-क्षणी ।
मनी नसतो प़ेमाचा ओलावा ।।
कधी तुला पाडून मी ।
पाहील हा देखावा ।।
          ढोंगच ढोंग भरले आहे ।
          दुनिया झाली देखावा ।।
श्रिंमंताना भिक घालतो ।
गरीबानां लाथ रे ।।
पाकीट टेबला खाली ।
त्याची होते सोने-चांदी रे ।।
          सत्याचा नाही कैवारी ।
          नाही राहीली दिलगीरी ।।
          खोटा झाला माणुस ।
          खोटी झाली दुनीया रे ।।
स्वार्था साठी सर्व नवस ।
स्वार्था साठी दान -धर्म रे।।
निस्वार्थीपने कधी जगनार माणसा तु रे।।

:) :'( ::)

navaj

      :'( :)       खोटा झाला मानुस...
विट आला प़ंपंचाचा ।
सगळी सोडली नाती  ।।
ढोंगच ढोंग भरले आहे ।
उरली कोरडी नाती ।
       कोन कुनाचा नसतो ।
       जो तो पैशाचा चैनीचा असतो ।।
       पैश्या मध्ये तोलू पाहतो ।
       तो माणुस खरा नसतो ।।
खोटे खोटे हसतो क्षणो-क्षणी ।
मनी नसतो प़ेमाचा ओलावा ।।
कधी तुला पाडून मी ।
पाहील हा देखावा ।।
          ढोंगच ढोंग भरले आहे ।
          दुनिया झाली देखावा ।।
श्रिंमंताना भिक घालतो ।
गरीबानां लाथ रे ।।
पाकीट टेबला खाली ।
त्याची होते सोने-चांदी रे ।।
          सत्याचा नाही कैवारी ।
          नाही राहीली दिलगीरी ।।
          खोटा झाला माणुस ।
          खोटी झाली दुनीया रे ।।
स्वार्था साठी सर्व नवस ।
स्वार्था साठी दान -धर्म रे।।
निस्वार्थीपने कधी जगनार माणसा तु रे।।

:) :'( ::)

प्रतिक कोळगे