त्या आठवणी..........,

Started by ashwiniawatare901, April 04, 2014, 10:17:11 AM

Previous topic - Next topic

ashwiniawatare901

"त्या आठवणी.........., "

त्या वाटेवर पुन्हा चालतांना
ताज्या का होती त्या आठवणी
का लागतात अशा जिव्हारी
कि खंत होई मनोमनी,,,,,,,

अजूनही का वाटे ती भीती
कातरवेळी कुणी तरी येती
हात हातात घेउनि
जणू मज प्रीत गुंजन ऐकविती,,,,,,,,

नजरेला नजर भिडता
का थरथरते हे भ्याड मन
असले प्रेम पाहुनी लोचणी
वेडावत जाती ध्यान,,,,,,,

रिमझिम , छनछन , रुणझुण
सारे एकाच शब्दात सामावती
ऐकताच पुन्हा पुन्हा ती धून
वेड मन मलाच वेडावती,,,,,,,,,,

मनातायला भाव येतो
परी न ओठावरी शब्द
अतः आठवणी त्या आठवणीच राहतात
केवळ आठवणी न होती प्राप्त,,,,,,,,,,,,,,अश्विनी अवतारे,नागपूर

Sandeep Khandagale



rascal

its a real time hearty n touchy poem,,,,,,

unknown

i dont know who you are,,,even nt know how u looks bt saying frankly i am in love with you and your poems,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,so I LOVE YOU



gauri otari



सुमित