पहिली भेट

Started by geeta gosavi, April 10, 2014, 11:44:59 PM

Previous topic - Next topic

geeta gosavi

आठवते ती पहिली भेट मला
अजूनही फुलतो रोमांच मनातला

भेटायच आपल ठरल जेव्हा
भिती वाटली थोडीशी मनाला तेव्हा

कधीच भेटले नव्हते लपून अस
तुही केलास नव्हत चुकून अस

होती ती दोघांचीच भेटायची पहिली वेळ
होतो आपण उत्सुकात त्या वेळ

एकांतात जाणल मी तुला
जाणल तुझ्या भावूक मनाला

तुटक-मुटक चालल होत सवांद
गुंतलो होतो आपण एकमेकांच्या नादात

कळले तेव्हा तुझे वेडे मन आहे माझ्या प्रेमात
तेव्हांच पडले सख्या, मी तुझ्या प्रेमात...

गीता गोसावी
geetagosavi@blogspot.com
[/size]

Lyrics Swapnil Chatge

माझ्या मनाला स्पर्श झालं गीता जी.
खुप छान....!!

RAAHUL

AGADI ROMANCHPURNA....KHUP CHAAN....

geeta gosavi


Lyrics Swapnil Chatge

Its my pleasure geeta...
nd look my poems in index.