सखी

Started by ap01827, April 17, 2014, 10:51:24 AM

Previous topic - Next topic

ap01827

हा पाऊस सखी अगदी इश्यः
तुझ्यासारखाचं ग लाजतो
मी भिजायला गेल्यावर आधी
माझ्याकडे काही तरी मागतो

संदीप लक्ष्मण नाईक