उखाणे --- कुलवधू

Started by UlhasBhide, September 18, 2009, 10:43:57 PM

Previous topic - Next topic

UlhasBhide

उखाणे --- कुलवधू  (zee मराठी वरील मालिका)

देवयानी :
कधी सरळ चाले कधी उलटा वळॆ एकदम
काय म्हणू सांगा याला विक्रम की चक्रम

प्रिय दर्शिनी :
स्वतःला म्हणवून राजे, चालतात उंटासारखे तिरके
फ़ुटक्या माझ्या नशिबी आले रणवीर राजेशिर्के 

रागिणी :
तळ्यामधल्या चिखलात जणू उगवलय कमळ
राजेशिर्के असून देखील नील माझा निर्मळ

साक्षी :
काय सांगू तळोबा वाटे मला लाज
असा कसा अतिरेकी झाला माझा राज

उल्हास भिडे ५-०९-२००९



MK ADMIN


Kavitapremi.

आजच सभासद झालो.धमाल उखाणी मालिकांच्या पात्रांमधून , मस्त मजा वाटली वाचताना.  ;) ;) ;) ;) :) ;) :)

MK ADMIN


आजच सभासद झालो.धमाल उखाणी मालिकांच्या पात्रांमधून , मस्त मजा वाटली वाचताना.  ;) ;) ;) ;) :) ;) :)

Enjoy Mitra

sandeep.k.phonde


Parmita