माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., April 22, 2014, 10:15:55 PM

Previous topic - Next topic
माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!!

जसं,
गाईच प्रेम,
वासरावर.....

जसं,
आईच प्रेम,
लेकरावर.....

जसं,
बायकोच प्रेम,
नव-यावर.....

जसं,
फूलपाखराच प्रेम,
फूलावर.....

जसं,
रात्रीच प्रेम,
दिवसावर.....

जसं,
स्वप्नांच प्रेम,
सत्यावर.....

जसं,
चंद्राच प्रेम,
चांदणीवर.....

जसं,
कवीच प्रेम,
शब्दावर.....

जसं,
मजनूच प्रेम,
लैलावर.....

अगदी तसचं,
माझं खुप प्रेम आहे,
तुझ्यावर.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २२/०४/२०१४...
रात्री १०:०२...
©सुरेश सोनावणे.....