प्रेम माझ प्रेम आहे,

Started by SONALI PATIL, May 27, 2014, 09:01:57 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

प्रेम माझ प्रेम आहे,
तूझ्या प्रेमावर पण,
माझ प्रेम आहे ।
तूझ्या सुख दुखःवर,
तुझ्या रागवण्यावर पण,
माझ प्रेम आहे ।
तु जरी डावलस,अवहेलस,
तरी तझ्या डावलन्यावर पण,
माझ प्रेम आहे ।
तु ज्या वाटेवरती जाणार,
त्या वाटेवरती,त्या धूलीकणावरती ,
पण माझ प्रेम आहे ।
माझ्या श्वासावर,
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यावर,
तुझ नाव मी कोरल आहे ।

Sachin01 More

Moregs


samadhan naiknavare



raj d.