तू कहे तो......

Started by केदार मेहेंदळे, June 25, 2014, 01:08:12 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

तू कहे तो, तोडून आणीन, आसमानसे चंद्र सखे.
तुझ्याच साठी, देख पसरले, मी जमींपर अभ्र सखे. 

यूँ तड़पाना, तुझा अबोला, कण कण येते मौत मला.
जान बक्शण्या, मार बाण तू, उडवून भुवई वक्र सखे. 

प्यार तुम्हारा, बारिश बरखा, गुस्सा जैसे, उन्ह तापले.
तुझ्या बाहोंमें, ठंडक मिलती, तूच ऋतूंचे चक्र सखे. 

बने जमाना, दुश्मन सगळा, तू माझी अन मीच तुझा.
जनम जनम तक, मुझे रहेगा, या रिश्त्यावर फक्र सखे.

तेरा हसना, यूँ शर्माना, अदा तुझ्या दिलफेक किती.
क्यों शर्माती, हात पकडता, जवाँ अभी ये उम्र सखे.

महका बदन गजरा तेरा, बादल काळे कजरा तेरा.
रात वादळी,  उलटून चालली, किती रख्खू मी सब्र सखे.


केदार...

(विशेष सुचना : हि एक गझल सदृश कविता आहे. यात लगावली, रदीफ, काफिये, अलामत इ. शोधू नये. आणि गझलियत तर अजिबात बघू नये. हिंदी मराठी mix असं एखादं उडत्या चालीचं लिहावं असा बरेच दिवस प्रयत्न होता तो पूर्ण झाला.)

sadanand b


Kiran vasane