सर्वस्वही तूच आहे...

Started by Ankush S. Navghare, Palghar, July 12, 2014, 02:32:02 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तू एक स्वप्न माझे
कणाकणात साठवलेल
आतुर मन भेटीसाठी
ह्रुदयांतरी जपलेले
वेळ गेली निघुन तरी
प्रेम नाही संपलेले
आहे अथांग सागरासम
तळाख़ाली लपलेले
आजचा दिवस तुझा तूझा
तुझ्यामुळेच मी आहे
नाहीतर मी मला
माझे माझे कोण आहे
तूच प्रेम प्रेम माझे
जीवन जीवन तूच आहे
तूच माझे सर्व सर्व
सर्वस्वही तूच आहे...
सर्वस्वही तूच आहे...
... अंकुश
12.07.2014
11.29.am.