.// तू //

Started by raj4u, July 12, 2014, 05:54:27 PM

Previous topic - Next topic

raj4u

....//  तू  //....

तु नजरेतून मला नित्य खुणावत असते
तुझ्या अबोल प्रेमातून ,मला सर्वच काही कळत असते..!

तू गंध देहातला नेहमीच मला देत असते
तुझ्या निस्वार्थी प्रेमातून तू श्वास पुरवत असते...!!

             ~ राज पिसे***