प्यार तू...

Started by शिवाजी सांगळे, July 12, 2014, 09:10:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे





स्वास तू, ध्यास तू,
मन:चित्त चोर तू,
मेरे मनकी प्यास तू !

जावू कुठे? शोधू कुठे?
प्रेम माझे तूच तू,
प्यारका अरमान तू !

मनी असते, ध्यानी असते,
स्वप्नातहि स्वप्न असते,
यार बता कहां तू?

दिल बेकरार मेरा,
इंतजार उसको तेरा,
सांग कधी येणार तू?

चाह तेरी, आह तेरी,
धुंडती है, नजरें मेरी,
दे प्रिये आता दर्शन तू !   

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९