* जिंदगानी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 22, 2014, 04:25:54 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आज मागतोय हात फैलावुनी
देवा हाक घे माझी ऐकुनी
काय चुकलं माझ याच्याच
शोधात संपतेयरे ही जिंदगानी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264