* सौंदर्या *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 24, 2014, 02:01:14 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सौंदर्या दगडाच्या देवाला मनवण्यासाठी
तु फुलांचा जीव घेतलास
पुण्य कमवण्यासाठी गेलेली तु
अन अजुन एका पापाला जन्म दिलास...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Jawahar Doshi