* अप्सरा *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 24, 2014, 07:32:59 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तु सोडून गेल्यावर मला अप्सरेलाही
लाजवतील अशा लावण्यवत्या भेटल्या
पण तरीही त्या माझं तुझ्यावरचं
मन नाही वळवु शकल्या...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai