* फुलांची कहानी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 27, 2014, 09:52:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

या फुलांची कहानी
मी काय सांगणार
कधी देवाच्या मंदिरात
तर कधी मढ्यावर सजणार...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai