रोज सकाळी

Started by svjangam, July 28, 2014, 07:44:12 AM

Previous topic - Next topic

svjangam

रोज सकाळी नव आनंद गेऊन येतेस .
रोज सकाळी  मनात प्रेमाचे रंग उधळून जातेस .
रोज सकाळी  नव चैतनायचा सागर देऊन जातेस .
रोज सकाळी तू प्रेमाची चादर देऊन जातेस  .
रोज सकाळी प्रेमाची साउली देऊन जातेस .
रोज सकाळी दरवळतो तुज प्रेमाचा सुवास .
रोज सकाळी तुजी प्रित पुना बहरते.
रोज सकाळी तू देते तुजा प्रेमाचा प्रकाश.
रोज सकाळी तुजे प्रेम वाटते मज खास.


सुनिल जंगम ,ठाणे
९९६९७२४३५४

vishvambar

Roj mi tithun jaatana tu hastes yetana hastes khar sang  tu mazyavar prem kartes ki  ugich mala chheltes,,, kavi vishvambar dhawale,
vishvambard@gmail.com