नाही सापडणार " अप्सरा " , तुझ्यासारखी रे ...

Started by randivemayur, July 29, 2014, 03:46:19 PM

Previous topic - Next topic

randivemayur

मी किती समजाऊ रे ..
तू ओळखून घे ,
माझं प्रेम रे ..

जगलोय तुझ्यासाठीच रे ,
राहिलेलं जीवन पण ,
बरसू  दे रे ..

जायीन तुझ्यासाठी,
स्वर्गात रे ,
पण..!!
नाही सापडणार " अप्सरा " ,
तुझ्यासारखी रे ...

@ डोंगरी ( मयुर रणदिवे - :)9422705007)