बेचैन मन.....!!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., July 29, 2014, 06:21:41 PM

Previous topic - Next topic
बेचैन मन.....!!!

भर पावसात जसं,

कोवळ ऊन पडतं.....

तसच काही.....!!!

पाऊल न वाजवता,

प्रेम जिवनात येतं.....

कोणी अनोळखी पाखरु,

नकळत ओळखीच वाटू लागतं.....

कशाचच भान राहत नाही,

बेचैन मन आठवणीत हरवून जातं.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २९/०७/२०१४...
सांयकाळी ०६:१४...
©सुरेश सोनावणे.....