भिजून जाऊ दे पावसात ह्या ....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 30, 2014, 04:45:01 PM

Previous topic - Next topic
भिजून जाऊ दे पावसात ह्या
ओलेचिंब नयनांस ह्या

कोरडे पडले मन हे
स्तब्ध वाटे चारी दिशा

भिजून जाऊ दे पावसात
पुन्हा ओल्या होऊ दे आठवणी तुझ्यामाझ्या ....
-
© प्रशांत डी शिंदे
दि.३०-०७-२०१४