श्रावण आला...

Started by श्री. प्रकाश साळवी, July 30, 2014, 09:42:01 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आला श्रावण. ...

आला श्रावण आला श्रावण
करू या सुखाची ऊधळण
हरीत त्रूणाची करूनी पखरण
साजरे करू या आपण सारे जण ---

श्री. प्रकाश साळवी दि. 27/07/2014