तुजा प्रेमाने

Started by svjangam, July 31, 2014, 08:38:00 AM

Previous topic - Next topic

svjangam


तुजा प्रेमाने मी सुखावतो .
तुजा प्रेमाने मी भारावतो.
तुज प्रेमाने मी आनंदतो.
तुजा प्रेमाने मी सावरतो. 
तुजा प्रेमाने मी हरवतो.
तुजा प्रेमात जगतो ........

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४