एक होती मधुबाला

Started by Pravin Raghunath Kale, August 22, 2014, 01:19:03 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale




एक होती मधुबाला
जिच्या साठी मी
वेडा झालो साला
देवानंदच्या भूमिकेत
इंटरेस्ट होता मला
पण मानतच नव्हती
देवानंद ती मला

ठरवलं शेवटी मी
सांगितले तिलाही
शोलेमधला वीरू मी
बसंती तू माझी
कर स्वीकार भावनेचा
होकार देऊन प्रेमाचा

नाहीतर केलाय विचार
करावा थोडासा स्वैराचार
शोलेमधल्या वीरूसारखी
भूमिका करावी
गच्चीवर चढून
तिलाही थोडी घाबररावी



प्रविण रघुनाथ काळे
8308793007