* वेदना *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 23, 2014, 03:06:49 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

शक्य नसले तरी आज
देवाला खाली उतरावे लागणार
दुखालाही रडवेल अशी वेदना
मी माझ्या कवितेत मांडणार...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai