* तुझ्यासाठी *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 24, 2014, 07:27:12 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कधी ना झालो अधिर
आज झालो तुझ्यासाठी
आधिच केलाय तु उशिर
माझ्या जवळ येण्यासाठी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai