माझी आई

Started by ♥ shashi B Kavita ♥, August 26, 2014, 10:26:55 PM

Previous topic - Next topic

♥ shashi B Kavita ♥



माझी आई जसे कोवळंच पान .
माझी आई जसे हिरवे हिरवे रान .
माझी आई जसे देवाजीचं गाणं .

माझी आई जसे वाहता वारा
माझी आई जसं डोळ्यातल स्वप्न
माझी आई जसे क्षितिज किनारा ...
[/b]