प्रेम

Started by ❤ p.p.p❤, August 28, 2014, 02:41:54 PM

Previous topic - Next topic

❤ p.p.p❤

प्रेम तर कोणावर करत नाहीस
पण स्वत:ला प्रेमपरि म्हणतेस
एकदा प्रेम करुन तरि बघ
उगाच प्रेमाला का बरं घाबरतेस।


प्रथमेश....