प्रिय गुरुजानांसाठी ..........

Started by dipakmuthe, September 12, 2014, 11:36:35 AM

Previous topic - Next topic

dipakmuthe


अंधारल्या या जीवनी
उजळवला ज्ञानाचा दिवा ...।
थरथरत्या हातांना
दिला मायेचा सहारा....
चुकल्या क्षणी शिक्षा थोडीफार
अन
यशा मध्ये प्रेम दिले अपार ।
घडलो आम्ही तुमच्यामुळे
जाणले जीवनाचे सार
गुरुजनहो तुमच्या चरणी सदैव
नमस्कार ....
घडावी आम्हा हातून
समाजसेवा प्रत्येक क्षणा
हीच तुमची खरी गुरु दक्षिणा .......

दीप