" एक परी असावी "

Started by Amit K, September 13, 2014, 01:48:17 PM

Previous topic - Next topic

Amit K


एक परी असावी गालात खळी पडणारी ,  फुला सारखा हसणारी  ,
डोळ्याने घायाळ  करणारी , कधी नाझूक लाजणारी
तर कधी नाकात मुरडणारी तर कधी मनावर मोहिनी टाकणारी ,
एक परी असावी गालात खळी पडणारी ..
आणि कदाचित हे सगळा नसला तरी चालेल
पण  आयुष्य भर साथ देणारी आणि  नाती जपणारी   मात्र  हवी .  एक परी  ...

Amit

pooja aoutade

ek pari aahe.....
my sweet era....

khupch sundar kavita aahe