गंध

Started by कवी : गणेश दामोदर गायकवाड, September 15, 2014, 06:32:13 AM

Previous topic - Next topic
रातराणीचा   सुवास मंद ,
घेउनी येई तुझाच गंध ,
चहूकडे हा फुलला गंध,
तुझ्या आठवणी माझा छंद...
सौ . अर्चना गणेश

vandana bokade