ई-प्रेम*देवाघरचं फूल*

Started by Anil S.Raut, September 17, 2014, 06:21:15 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

ई-प्रेम*देवाघरचं फूल*

जमाना बदलला....,
म्हणून काय झालं ?

कळत कसं नाही तुला?
तू तिथं अन् मी इथं...

`देवाघरचं फूल ´ का कधी
`ई-मेल नं´येतं ?

*अनिल सा.राऊत*
9890884228