ई-प्रेम*होकार ? *

Started by Anil S.Raut, September 17, 2014, 06:24:55 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

ई-प्रेम*होकार?*

मला तू आवडतेस...
हो का...

माझे तुझ्यावर प्रेम आहे...
हो का....

काय करतेस मग?
बाळाला दुध पाजतेय!!!!!

*अनिल सा.राऊत*
9890884228