* पदर *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 19, 2014, 10:53:48 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जे हवं असतं ते मिळत नाही
म्हणुनच तर मी मागत नाही
देणा-यापेक्षा टिंगल करणारेच जास्त
म्हणुनच तर मी पदर पसरत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai