पडला कवडसा चांदण्याचा तुझ्या गालांवर....

Started by Er shailesh shael, September 20, 2014, 07:16:10 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

पडला कवडसा चांदण्याचा तुझ्या गालांवर
वाटे जणू चंद्र विरघळला
पाहता तू रोखून त्याला जरासे
हिरमुसला होऊन तोही झाकोळला...
                 ----Er Shailesh Shael