* प्रेमात पडायला *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 26, 2014, 10:42:56 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुटलेल्या ह्रदयाला अन
मनातल्या वादळाला
कारण फक्त एकच
नको होतं प्रेमात पडायला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai