* सौंदर्य *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 30, 2014, 10:48:20 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* सौंदर्य *
सांगतो आज तुम्हाला
मी सौंदर्याची गाथा
झाले हजारों शुरवीर
सौंदर्यापुढे टेकला माथा

साधु ॠषी देवांची
एकच आहे व्यथा
सौंदर्याला मोहुन तपस्येची
भंग पावली प्रथा

सौंदर्यापुढे डगमगली आसने
देवदानवात लागली भांडणे
एकमेकांस मारुन जिंकणे
अशी ही सौंदर्यकथा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.