सांजवेळ

Started by शिवाजी सांगळे, October 27, 2014, 02:35:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



फिरुनी घरटी,
खग झेपावुन येई,
सरला दिन,
दिवाकर अस्ता जाई!

सुस्तावली धरणी,
लेवून श्यामल काजळी,
अंधारले नभ,
सांजवेळ फिरुनी आली!



©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९