प्रिय चिवुस....

Started by shirke vinay, October 31, 2014, 08:14:17 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

माझ्या मनातील भावनांना,
आपणहून समजुन घे...
सगळच सांगणार नाही मी,
थोड आपणहून जानून घे....
              कवी.विनय शिर्के 9967744137