मैत्रीण .....

Started by shrikant.pohare, November 04, 2014, 12:42:11 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

                 
माझ्या मनाला सावरण्याचा प्रयत्न केला तू
चुकलेल्या वाटेवर मैत्रीचा हात दिला तू

मी घडणार नसलो तरी घडविण्याचा प्रयत्न केला तू
माझ्यातला हरवलेला मी शोधून दिलाय तू

अंधाऱ्या रात्री नंतर पहाट उजळेल दाखून दिलाय तू
आठवणीच्या जाळ्यातून मार्ग काढून दिलाय तू

मार्गदर्शक  बनून अशीच राहा सोबतीला तू
जीवनाच्या खडतर प्रवासात आठवणीत असणार तू

                                                 ......श्रीकांत पोहरे

Radha Phulwade


shrikant.pohare

Thanks ..but its not good as "माझं मन''.

सतिश

क्षमा असावी.. पण कविता अपेक्षित परिणाम साधत नाही..
विशेष करून तिसरा कडवा गडबडलाय...  मात्र प्रयत्न चांगला होता..

shrikant.pohare

ते कडव कसा लिहत येणार सांगितलं  तर सहकार्य होईल

Rahul bagul

ashi maitrin milayala nashib lagat

ujjwal

We always req some one like this for moral support

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]