आयुष्य प्रवास

Started by nirmala., November 11, 2009, 02:15:47 PM

Previous topic - Next topic

nirmala.

आयुष्य प्रवास
उसळणार्या सागरात विहार करताना साथ असावी त्याची
एकट्याने प्रवास करताना पाठीवर थाप असावी त्याची

त्या उसळणार्या लाटांची मजा घेताना सोबत असावी त्याची
लाटांच्या तुषारांनी भिजलेल्या त्याच्या मनाला ओढ असावी फक्त माझी

माझ्या येण्याची किनार्यावर बसून त्याने वाट पहावी
एका - एका क्षणामध्ये त्याला मला भेटण्याची आतुरता असावी

मला भेटण्यासाठी मन त्याचे व्याकूळ व्हावे
आणि शेवटी मला पाहिल्यावर त्याच्या व्याकुल्तेचे मग हास्य फुलावे.

हाथ माझा हातात घेऊन त्याने मग किनार्यावर चालत राहावे
मी अडखळे ले जरी कुठे अचानक .........
त्याने मग मला सांभाळावे .........

त्याच्या आधाराचा हाथ नेहमी माझ्या सोबत असावा
मला घेऊनच मग त्याने संपूर्ण आयुष्याचा प्रवास करावा.

                                                  - निर्मला......................... :).

tanu


Mast ch ahe....

मला भेटण्यासाठी मन त्याचे व्याकूळ व्हावे
आणि शेवटी मला पाहिल्यावर त्याच्या व्याकुल्तेचे मग हास्य फुलावे.


ya cha anubhav ahe mala  :-*

nirmala.

o its nice.....thanx for ur comment...........

santoshi.world

खूप खूप खूप छान!!! ............. सगळ्या ओळी आवडल्या :) ...... keep writing dear ...

arpita deshpande


sweetsunita66


त्याच्या आधाराचा हाथ नेहमी माझ्या सोबत असावा
मला घेऊनच मग त्याने संपूर्ण आयुष्याचा प्रवास करावा..............
...................छान कविता !

GAURAV MANE


Mayur Jadhav