गुलाबाचं फूल

Started by Pramod Pawar, November 13, 2014, 09:39:17 AM

Previous topic - Next topic

Pramod Pawar

आठवण तिची यावी यात असं काही नव्हते,
पण एक छानसं गुलाबाचं फूल दिसलं,
त्यात बरेच काही लपले होते,
तिचं हसणं, रुसणं, रडणं, केसं सावरणं,
इतकंच काय तिच्या सर्व गोष्टी पूर्ण करणं,
याच आठवणींची झुंबड मनात खोलवर दडले होते,
खरचं जाणवलं कि प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल असते,
जेव्हा एक नाजूक फूल मला उमलतांना दिसले होते...

-प्रमोद पवार.
©pramod pawar.


pramod b pawar

Mala tumchi kavita khup khup avadali best aahe :)


pranav n

khub chhahan kavita ..very much emotional and heart touching..al the best for the next one!


Mrunali Koyande




Pramod Pawar


Jags

Lovely poem - well thought and well written... :)
Best of Luck...!!