बोलायला लाऊ नका .......

Started by savita tajane, November 19, 2014, 03:13:37 PM

Previous topic - Next topic

savita tajane

भि जलेल्या माझ्या मना ला
आणखी भिजवु नका
दोन शब्द ........
पण बोलायला लाऊ नका
शब्द मोठी की भावना मोठी
हा प्रश्न वीचारु नका
शब्द जवळचे संप लेत
म्हणून बोला यला लाउ नका
तुमच्या सावलीच्या आधारने
थकुन गेलिये
म्हणून बोलायला लाऊ नका ..........