तु.....

Started by shirke vinay, November 23, 2014, 12:41:06 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

तू जवळ आसल्याचा,
नेहमीच मला भास होतो....
खुप शोधुनही सापडत नाहीस जेंव्हा,
तेंव्हा मात्र उदास होतो...
                 विनय शिर्के 9967744137