* जाणार कुठे *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 04:03:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जाउन जाउन जाणार कुठे
फिरुन परतुन येणार इथे
माझ्यावर प्रेम करण्यास पुन्हा
येतील तुझ्या पाउलखुणा इथे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai