मनी गुम्फिते स्वप्न माला

Started by durga, November 24, 2014, 04:52:45 PM

Previous topic - Next topic

durga

उगच नाही जिव गुंतत
एकुनमेकात
काही तर्री खास असते प्रत्येक जनात
"प्रेम" एकवासा वटनारा सर्वात सुंदर शब्द्,
पण
अनुभव घेतला कधी दु:खांचा डोंगर,
मग प्रेमात फक्त दु:खच
असते का....???
नाही,
प्रेम हे उन्हात सावली सारखे असते,
कधी आनंदाचा पाऊस
तर कधी दु:खाचा महापुर 
कधी सुखाची मिठी
तर कधी क्षणिक दुरावा

कधी भाजित मीठ जास्त
तर कधी रसमलाई
कधी खोड़ी तर कधी
मनधरणी
राग जरी आला तरी
संध्याकाळी घरी लवकर ये
म्हणण प्रेम
पाउसातुन भिजुन आल्यावर
तिच्या पदराने डोक
पुसने प्रेम
तिच्या केशांत तिच्या आवडत्या
फुलांचा गजरा मालण
प्रेम

तिची तबियत ठीक नसल्यास
मायेची ऊब देन
ते प्रेम
एकाचे दुःख दुसर्याच्या डोळ्या पाणी
संसारचे ते दोघ आधास्तम्भ
एक जरी बिथरला तर
सगळ विस्कटते

प्रेम कधी दोन मनांचे मीलन असते,
तर कधी दोन जीवांचे प्रेमळ भांडन असते,
सुंदर स्वप्नांचे ते एक जाळे असते,
&
प्रेमात तुझ माझ
नसून आपल् असत ते प्रेम
इथे संसारची गोडी
चाखायची असते
आणि दुसर्याला आपलस करुण
त्यांच्यात सामावून घ्यावे लागते
अस हे प्रेम प्रत्येक मुला-मुलीचे एक गोड स्वप्न
असते...
काही जणांचे पूर्ण होते तर काही जणांचे अपूर्ण राहते ।

           दुर्गा वाडीकर