मृदगंध

Started by शिवाजी सांगळे, December 03, 2014, 02:32:03 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मृदगंध

पाऊस दूरवर कुठे
कधीचा पडतो आहे;
धरणी कुपीतला मृदगंध
थेंबस्पर्शाने दरवळतो आहे!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Sudarshan pawar


Chetan Gondalia